महाराष्ट्र देशा!! @Maharashtra_desha

Maharashtra_desha

महाराष्ट्र देशा!!. ⚫Photography ⚫ Explore ⚫Treks मान मराठी अभिमान मराठी Dm Paid promotions Dm for Collaboration Any suggestion, questions,any help just DM Us

 • 1.925 posts
 • 206.6k followers
 • 38 following

महाराष्ट्र देशा!! (@Maharashtra_desha) Recent Photos and Videos

Advertisements

 • Regrann from @traveller_v2 - गडकोटांवर कोसळणार्या जलधारांचा परिणाम हा गडावरील सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर होत असेल तर ते म्हणजे बूरूज होय. पण पा...
 • Regrann from @traveller_v2 - गडकोटांवर कोसळणार्या जलधारांचा परिणाम हा गडावरील सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर होत असेल तर ते म्हणजे बूरूज होय. पण पावसामुळे या बूरूजांना एका वेगळ्या प्रकारचा रंग चढतो जो मनाला प्रसन्नता देऊन जातो. बूरूज हा गडाचा सर्वात महत्वाचा अवयव म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. शत्रूंच्या तोफांचे कडवे वार असो वा सह्याद्रीत कोसळणार्या पावसाची धार असो. सारं काही लिलया पेलण्याचं काम ते निधड्या छातीने करत आजही दिमाखात उभे आहेत. बूरूजांमुळे किल्ल्यांना अनन्यसाधारण मजबूती, बळकटपणा व सुरक्षितता प्राप्त होते. बूरूजांच्या जीवावरच गडकोटांनी इथे वास्तव्य करणार्यांना अत्युच्च दर्जाची सुरक्षितता प्रदान केली आहे. #maharashtra #mumbai #pune #amazing #click #insta #instagram #instalike #picoftheday #malshej #ghat #malshejghat #waterfall #rain #rain #waterfall #fog #fort #sahyadri #mountain #shivaji #shivajimaharaj ____________________________________________ Use #maharashtra_desha for feature Follow @maharashtra_desha
 • 5983 11 yesterday

Advertisements

Advertisements

 • Regrann from @im_yash_m - गणपती गडद 🚩
.
.
.
माळशेज डोंगररांगेत मुरबाड - धसई जवळ पळू सोनावळे गावाजवळील डोंगरात लेणी कोरल्या आहेत. ह्या लेण्या २५००...
 • Regrann from @im_yash_m - गणपती गडद 🚩 . . . माळशेज डोंगररांगेत मुरबाड - धसई जवळ पळू सोनावळे गावाजवळील डोंगरात लेणी कोरल्या आहेत. ह्या लेण्या २५०० वर्ष जुन्या असून ध्यानधारणेसाठी व धार्मिक विधी परंपरा शिकवण्यासाठी ह्यांचा उपयोग होत असे. "गणपती गडद" हा १२ लेण्यांचा संच असून यातील मुख्य लेणी दुमजली आहे . ह्या लेणीच्या द्वारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरली असल्याने ह्या लेण्यांना गणपती गडद असे म्हणतात. . . . . #maharashtra #mumbai #pune #amazing #click #insta #instagram #instalike #picoftheday #malshej #ghat #rain #rainy #season #waterfall #greenery #goals #travel #travelling #ganpati #murbad _______________________________________ Use #maharashtra_desha for feature Follow @maharashtra_desha
 • 5393 19 3 days ago
 • जीवन के पार्श्व में नहीं कोई कल है,
मृत्यु के भी समक्ष कहां कोई कल है,
और दोनों के मध्य जो लड़ा अंत तक,
वही तो अटल है, वही तो ‘अटल’ है! पूर्व प्रधा...
 • जीवन के पार्श्व में नहीं कोई कल है, मृत्यु के भी समक्ष कहां कोई कल है, और दोनों के मध्य जो लड़ा अंत तक, वही तो अटल है, वही तो ‘अटल’ है! पूर्व प्रधानमंत्री, भारतमातेचे थोर सुपुत्र, अजातशत्रू, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांचे आज दिल्लीमध्ये दुःखद निधन झाले. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. . . . . #maharashtra #mumbai #pune #india #hindustan #delhi #aiims #hospital #bjp #pm #politicians #thoughts #poet #love #atalbiharivajpayee #maharashtra
 • 5433 24 5 days ago