#bhira Instagram Photos & Videos

bhira - 2.195 posts

Top Posts

Advertisements

 • Video by Admin

#devkund
#devkundwaterfall
#bhira #waterfallsofmaharashtra
________________________________

महाराष्ट्राला फोटोज् मधून दाखवायचा छोट...
 • Video by Admin #devkund #devkundwaterfall #bhira #waterfallsofmaharashtra ________________________________ महाराष्ट्राला फोटोज् मधून दाखवायचा छोटासा प्रयत्न.. महाराष्ट्राची संस्कृती, गडकिल्ले, निसर्ग, निरनिराळे उत्सव, कला, इतिहास, जनजीवन, पर्यटन आणि असे अनेक फोटोज् TAG करा आणि आमच्या प्रवासात सहभागी व्हा .. Use #ig_maharashtradesha and Tag us @ig_maharashtradesha To get your feature.
 • 656 1 3 days ago

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

 • माणगावातील भिरा धरणाजवळ ‘भिरा’ नावाचंच एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात देवकुंड धबधबा आहे. त्याला व्हर्जिन वॉटरफॉल (virgin waterfall) असं द...
 • माणगावातील भिरा धरणाजवळ ‘भिरा’ नावाचंच एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात देवकुंड धबधबा आहे. त्याला व्हर्जिन वॉटरफॉल (virgin waterfall) असं देखील म्हणतात. माणसांच्या वर्दळीपासून आणि अस्वच्छतेपासून टिकून त्याने आपलं सौंदर्य जपलंय, म्हणून त्याला व्हर्जिन वॉटरफॉल म्हणत असतील का ? जाऊन पाहिलं तर ! #devkundwaterfalls #devkundwaterfall #devkund #bhira #devkundtrek #waterfalls #waterfall #raigad #maharashtra_ig #mumbai #kokan #maharashtra #pune #nagpur #goa #india #indian #fort
 • 18 1 16 hours ago

Advertisements

 • आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवास सकाळी लवकर सुरू केला तर जास्त बरे, कारण भिरा गावापासून देवकुंड धबधब्यापर्यंत जाण्यासाठी २ तास लागतात व परतण्...
 • आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवास सकाळी लवकर सुरू केला तर जास्त बरे, कारण भिरा गावापासून देवकुंड धबधब्यापर्यंत जाण्यासाठी २ तास लागतात व परतण्यासाठी किमान दीड तास तरी लागतो. त्यामुळे वेळेचे गणित मांडून प्रवासाचे नियोजन करा. तसेच पाण्यात मर्यादेपेक्षा जास्त पुढे जाऊ नका. पावसाळ्यात रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे स्थानिक गाईड (वाटाड्या) सोबत घेणे अनिवार्य आहे. #devkundwaterfalls #devkundwaterfall #devkund #bhira #devkundtrek #waterfalls #waterfall #raigad #maharashtra_ig #mumbai #kokan #maharashtra #pune #nagpur #goa #india #indian #fort
 • 16 0 17 hours ago
 • सूचना : - हा ट्रेक(देवकुंड) दिसायला खूप सुंदर असला तरी तितकाच कठीण आहे . हा ट्रेक करायचा असेल शक्यतो अनुभवी ट्रेकर्स सोबत हा ट्रेक करावा आणि शक्यतो...
 • सूचना : - हा ट्रेक(देवकुंड) दिसायला खूप सुंदर असला तरी तितकाच कठीण आहे . हा ट्रेक करायचा असेल शक्यतो अनुभवी ट्रेकर्स सोबत हा ट्रेक करावा आणि शक्यतो जास्त पावसात हा ट्रेक करू नये . हा ट्रेक करताना प्रत्येकी २ लिटर प्रमाणे पाणी आणि खाण्याचे पदार्थ सोबत असणे आवश्यक . अनुभवी नसाल तर गावातून गाईड घेतल्याशिवाय हा ट्रेक करू नये . लेखन करण्यास खुप मेहनत घेतली आहे. आमची अशी भटकंती आवडल्यास नक्कीच कमेंट करा धन्यवाद। #devkundwaterfalls #devkundwaterfall #devkund #bhira #devkundtrek #waterfalls #waterfall #raigad #maharashtra_ig #mumbai #kokan #maharashtra #pune #nagpur #goa #india #indian #fort
 • 12 0 17 hours ago
 • अप्रतिम देवकुंड धबधबा
ताम्हिणी घाट उतरल्यावर भिरा गावाजवळ असलेल्या भिरा धरणाजवळ वनात आहे. तिथे जाण्यासाठी भिरा धरणापासून साधारण 2 तास वेळ लागतो. धब...
 • अप्रतिम देवकुंड धबधबा ताम्हिणी घाट उतरल्यावर भिरा गावाजवळ असलेल्या भिरा धरणाजवळ वनात आहे. तिथे जाण्यासाठी भिरा धरणापासून साधारण 2 तास वेळ लागतो. धबधबा जिथून खाली पडतो तिथे वर प्लस व्हॅली आहे. पावसाळ्यात तिथे जाणे थोडे कठीण आहे कारण जाताना दोन ओढे लागतात जे पार करणे कठीण आहे. पावसाळा संपल्यावर या ठिकाणी जाण्यास योग्य वेळ आहे. #devkundwaterfalls #devkundwaterfall #devkund #bhira #devkundtrek #waterfalls #waterfall #raigad #maharashtra_ig #mumbai #kokan #maharashtra #pune #nagpur #goa #india #indian #fort
 • 10 0 17 hours ago
 • सूचना : - हा ट्रेक(देवकुंड) दिसायला खूप सुंदर असला तरी तितकाच कठीण आहे . हा ट्रेक करायचा असेल शक्यतो अनुभवी ट्रेकर्स सोबत हा ट्रेक करावा आणि शक्यतो...
 • सूचना : - हा ट्रेक(देवकुंड) दिसायला खूप सुंदर असला तरी तितकाच कठीण आहे . हा ट्रेक करायचा असेल शक्यतो अनुभवी ट्रेकर्स सोबत हा ट्रेक करावा आणि शक्यतो जास्त पावसात हा ट्रेक करू नये . हा ट्रेक करताना प्रत्येकी २ लिटर प्रमाणे पाणी आणि खाण्याचे पदार्थ सोबत असणे आवश्यक . अनुभवी नसाल तर गावातून गाईड घेतल्याशिवाय हा ट्रेक करू नये . #devkundwaterfalls #devkundwaterfall #devkund #bhira #devkundtrek #waterfalls #waterfall #raigad #maharashtra_ig #mumbai #kokan #maharashtra #pune #nagpur #goa #india #indian #fort
 • 16 0 23 hours ago

 • 15 0 23 hours ago
 • Video by Admin

#devkund
#devkundwaterfall
#bhira #waterfallsofmaharashtra
________________________________

महाराष्ट्राला फोटोज् मधून दाखवायचा छोट...
 • Video by Admin #devkund #devkundwaterfall #bhira #waterfallsofmaharashtra ________________________________ महाराष्ट्राला फोटोज् मधून दाखवायचा छोटासा प्रयत्न.. महाराष्ट्राची संस्कृती, गडकिल्ले, निसर्ग, निरनिराळे उत्सव, कला, इतिहास, जनजीवन, पर्यटन आणि असे अनेक फोटोज् TAG करा आणि आमच्या प्रवासात सहभागी व्हा .. Use #ig_maharashtradesha and Tag us @ig_maharashtradesha To get your feature.
 • 10 0 yesterday
 • अप्रतिम देवकुंड धबधबा,,,, हा धबधबा भिरा गावातल्या भिरा धरणाजवळ वनांत आहे....तिथे जाण्यासाठी साधारण दोन तास वेळ लागतो. जास्त पावसात येथे जाणे थोडं क...
 • अप्रतिम देवकुंड धबधबा,,,, हा धबधबा भिरा गावातल्या भिरा धरणाजवळ वनांत आहे....तिथे जाण्यासाठी साधारण दोन तास वेळ लागतो. जास्त पावसात येथे जाणे थोडं कठीण आहे. कारण जाताना दोन ओढे आणि एक छोटासा वनातील फांद्यानी बनवलेला पुल लागतो ते पार करणे अतिशय कठीण व धोकादायक आहे...ज्यांना ट्रेकिंग चा अनुभव आहे ते कधीही जाऊ शकतात. #devkundwaterfall #bhira #patnus #raigad #nature #adventure #maharashtratourism #maharashtradesha #maharashtraig #trek #treking #incredibleindia in frame ... @pravinkaravkar @sanket_d_21_9
 • 27 0 2 days ago