#kokan_ig Instagram Photos & Videos

kokan_ig - 17.8k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

  • 🚩 सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार "राजा शिव छत्रपतींना" मानाचा त्रिवार मुजरा...!🚩
.
.
⛰️ किल्ले केंजळगड 🚩:- .
.
गडकोटांवर कोसळणार्या जलधारांचा पर...
  • 🚩 सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार "राजा शिव छत्रपतींना" मानाचा त्रिवार मुजरा...!🚩 . . ⛰️ किल्ले केंजळगड 🚩:- . . गडकोटांवर कोसळणार्या जलधारांचा परिणाम हा गडावरील सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर होत असेल तर ते म्हणजे बूरूज होय. पण पावसामुळे या बूरूजांना एका वेगळ्या प्रकारचा रंग चढतो जो मनाला प्रसन्नता देऊन जातो. बूरूज हा गडाचा सर्वात महत्वाचा अवयव म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. शत्रूंच्या तोफांचे कडवे वार असो वा सह्याद्रीत कोसळणार्या पावसाची धार असो. सारं काही लिलया पेलण्याचं काम ते निधड्या छातीने करत आजही दिमाखात उभे आहेत. बूरूजांमुळे किल्ल्यांना अनन्यसाधारण मजबूती, बळकटपणा व सुरक्षितता प्राप्त होते. बूरूजांच्या जीवावरच गडकोटांनी इथे वास्तव्य करणार्यांना अत्युच्च दर्जाची सुरक्षितता प्रदान केली आहे. . . 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 . . 📸 छायाचित्रकार 🎥 :- @traveller_v2 🚩 . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ . . 📌 Tag your friends with whom you'd like to visit here 🕵️! . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 . . 🙏Use #royal_bhatka to be featured in our page🚩 . 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 . . 🙌 Follow & Tag us :- @royal_bhatka 🚩 . 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 #👑रॉयल_भटका🚩 #माझा_सहयाद्री #जातिवंत_भटके #सह्याद्रिगाथा #traveldiaries #sahyadri #wanderlust #travelogram #maharashtra_majha #royal_bhatka #streetsofmaharashtra #maharashtra_forts #fortsofmaharashtra #maharashtra_ig #huntforspot #kokan_ig #maharashtra_desha #sahyadri_ig #indianphotographers #indianhighways #insta_maharashtra #kokancha_nisarga #pune_ig #maharashtra_treasures #we_maharashtrian
  • 193 2 yesterday
  • Wild turmeric
रानहळद ही पहिल्या पावसावर उगवून येणारी वनस्पती. पावसानंतर आठवड्याभरात डोंगरउतारावर आणि डोंगरांवरील पठारांवर केळीच्या पानांसारखे कोंब ...
  • Wild turmeric रानहळद ही पहिल्या पावसावर उगवून येणारी वनस्पती. पावसानंतर आठवड्याभरात डोंगरउतारावर आणि डोंगरांवरील पठारांवर केळीच्या पानांसारखे कोंब जमिनीतून बाहेर पडतात पंधरा दिवसांत बऱ्यापैकी पाने बाहेर निघतात आणि पानांच्या बाजूने १०-१५ सेमी लांबीचा गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा फुलोरा जमिनीलगत वाढतो. सुरवातीला हा फुलोरा पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा असतो. पुढे जाऊन खालचा भाग हिरवा आणि शेंड्याकडचा भाग गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा होतो. निरीक्षणपूर्वक पाहिल्यावर लक्षात येतं की या फुलोऱ्यावर सर्व फुले दाटीवाटीने वाढतात. प्रथमदर्शनी असं वाटत की गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची फुले किंवा पाकळ्या असाव्यात पण ती फुले नसून परागण करण्यासाठी कीटकांनी आकर्षित व्हावं म्हणून निसर्गाने केलेली व्यूहरचना असते. पाकळ्यांसारखी भासणारी ती फुलांची संरक्षण दले (Bracts) असतात. या प्रत्येक पाकळीसदृश्य संरक्षणदलाच्या (Bracts) तळाशी २-३ गर्द पिवळ्या रंगाची फुले वाढतात. प्रत्येक फुल साधारणपणे ३ सेमीपर्यंत लांब आणि ४ सेमीपर्यंत रुंद असते. बाहेरून पाहिल्यास फुलांचा आकार ऑर्किडच्या फुलांसारखा भासतो. सुरवातीला सरंक्षण दले (Bracts) पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांची असतात. पण पुढे जशी जशी फुले परिपक्व होतात, तसा संरक्षण दलांचा रंग गडद जांभळा होत जातो. या चमकदार रंगांमुळे कीटक आणि फुलपाखरे आकर्षित होतात आणि त्यातून परागीभवनांची प्रक्रिया पूर्ण होते. फळधारणा झाल्यावर गोल आकाराच्या छोट्या बिया बाहेर पडतात आणि रुजतात. पण, रानहळहिच्या बिया खूप कमी वेळ रुजण्यासाठी सक्षम असतात. मग प्रजातीची वाढ कशी होणार हा प्रश्न निर्माण होतो, अर्थात निसर्ग हा सर्वांचा विचार करणारा आहे. त्यामुळे त्याला सर्वांची काळजी असते. रानहळदीच्या मुळांवर हळकुंडाची वाढ होते, ही हळकुंड आलं किंवा आपल्या साध्या हळदीसारख्या दिसतात. या अगदी काही वर्षांपर्यंत जमिनीमध्ये तग धरून ठेऊ शकतात. #flowers #flower_igers #flowerstagram #skyscapes #skyway #heavenonearth # #kokanchi_shan #naturephotography #nikonD5200photography #nikonindia #maharashtra_ig #maharashtra_desha #Planetearth #oneworld #kokancha_nisarga #kokan_the_heaven_on_earth #kokan_ig #maharashtra_majha #travellife #incredibleindia #incrediblesunsets #jayostute_maharashtra #raan_vata #huntforspot #huntforglory #goodmorning #nature #nikonindia #flowersofindia #repost
  • 87 4 2 days ago