#sahyadri Instagram Photos & Videos

sahyadri - 102.6k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

  • We don't stop hiking because we grow old..
We grow old because we stop hiking..
😅🤘💕🇮🇳
.
.
.
.
.
#durg_naad
  • We don't stop hiking because we grow old.. We grow old because we stop hiking.. 😅🤘💕🇮🇳 . . . . . #durg_naad
  • 246 14 10 hours ago

Advertisements

  • ट्रेकर्'स ची पंढरी.......लिंगाणा (Lingana)🏞️🚩
.
.
महाराजांना मानाचा मुजरा🙏
.
. ।।छत्रपती शिवाजी महाराज की जय।।🚩
.
.
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला...
  • ट्रेकर्'स ची पंढरी.......लिंगाणा (Lingana)🏞️🚩 . . महाराजांना मानाचा मुजरा🙏 . . ।।छत्रपती शिवाजी महाराज की जय।।🚩 . . लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून लिंगाण्याचे कातळ २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळजवळ ३-४ तास लागतात. काहीठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचा टाक आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. . . लिंगाणा उंची - २९६९ फुट लिंगाणा श्रेणी - अत्यंत कठिण जाण्याच्या वाटा - महाड आणि पुणे . . #instagram #trek #sahyadri #sahyadri_heritage #world #instalike #explore #nashik #magnificent #maharashtra_ig #shivajimaharaj #incredibleindia #maharashtratourism #westernghats #trekdiaries #discover #travel #travelblogger #scene #maharashtrian #proud #travelphotography #photo_jpn #ig_masterpiece #photooftheday #historicalplaces #ig_mumbai #iger #wanderer #lingana . . Photo Courtesy : @traveller_v2 . . . Follow Us : @sahyadri_heritage . . . तुम्हाला पण या पेज मध्ये सहभागी व्हायचं असेल तर @sahyadri_heritage या #sahyadri_heritage चा वापर करा.. . . . 🚩।।जय शिवराय।।
  • 38 1 10 hours ago