#westernghats Instagram Photos & Videos

westernghats - 161.4k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

  • 🔼किर्तीमुख.. 🗿 
अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारखं एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाचं नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मं...
  • 🔼किर्तीमुख.. 🗿 अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारखं एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाचं नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितत्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगितलं, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत. @dhana_unaad _______________________________________________ #डोंगरयात्रा🐾 #Marathas 🚩 #HistoryMakers🐾 #Moustachelover😎 #memoriesneverdies #noneedofdslr #mumbai_ig #sahydri_ig #gadvedetrekkers🚩 #Marathaempire #sahyvede #instagramtags #trekdiaries #footprintofhistory #trekking #wondurlust #netgeotravel #indiansclupture #sahydri_ig #maharashtra #friends #unknownhistory #trekdiaries #soi #incrediblemaharashtra #maharashtra_igers #rahasymaysahyadri #maharashtra_ig #maharashtra_desha #huntsforspot #sahyadri_clickers #westernghats
  • 19 0 17 hours ago